गृहिणींसाठी आनंदाची बातमी सिलेंडर चे भाव होणार कमी | Lokmat Latest news | Lokmat News

2021-09-13 1

तेल कंपन्यांनी नव्या वर्षात गॅल सिलेंडरच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे चार रूपये कमी करण्यात आले आहेत. हे नवे दर जानेवारी २०१८ पासून लागू होती. सरकारने १४.२ किलोच्या गॅसची किंमत ८२२.५० रूपयांवरून ८१८.०० रूपये करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १९ किलो कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत १४५१ रूपयांहून १४४७ करण्यात आली आहे. म्हणजेच कमर्शिअल गॅस सिलेंडर मध्ये चार रूपयांची आणि घरगुती गॅस सिलेंडरमध्ये साडे चार रूपयांची कमी करण्यात आली आहे.  जानेवारीमध्ये प्रति सिलेंडर कॅश सब्सिडी ३२० रूपये मिळणार आहे. डिसेंबर २०१७ मध्ये ही रक्कम ३२५.६१ रूपये होती. आता सब्सिडीमध्ये ४.६१ रूपयांनी घट करण्यात आली आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires